STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अकरा एप्रिल

अकरा एप्रिल

1 min
146

सो सले बहुत भाषेसाठी मात्र

ळा पासूनी शब्द मज नाही भेटला

व्या पच झाला वाटते सारा निव्वळ

दि व्यच केले पण नाही गवसले काही अम्मळ....!

व सा घेतला जरी अलिप्ततेचा

सा वरण्या स्वतःस स्वतःपासुनी

ची मणी पाखरेही धरती घरटे

सु प्रभाते पंख पसरूनी उडणे विसरुनी....!

प्र सन्न चित्ते म्हणे करू योगासन

भा ग्य आपले आपल्याच हाती

त गमग जाईल दूर पळून

ही च किमया साधे संयम योजून..!


Rate this content
Log in