STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

अजूनही आशा आहे...

अजूनही आशा आहे...

1 min
444

एक दिवस तू परत येशील 

अजूनही आशा कायम आहे... 

प्रेमाचा माझ्या स्वीकार करशील

अजूनही प्रेमाचा रंग तसाच आहे... 


Rate this content
Log in