ऐतिहासिक
ऐतिहासिक
1 min
333
( द्रोणकाव्य)
चला जनहो संवर्धन आपण करूया
इतिहासाच्या सुवर्ण पर्णाचे मिळोनि
ते भव्य दिव्य अभेध्य किल्ले नि गड
नाणी व ताम्रपट ते शिलालेख
अखंड व्यग्र ते अशोक चक्र
छत्रपतींची लखलखती
तलवार अन ढाल ही
सुवर्ण नाणी मौत्तिक
रक्त सांडले त्यांनी
मातृभूमीसाठी
वंदन करू
तयांना रे
आपण
सारे
हो
