STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

अहंकार

अहंकार

1 min
227

अहंकार न धरता मनास, 

प्रेम दया दाखवली .

सृष्टीची त्यागी वृत्ती पाहून, 

नजर खाली वाकली .


आकाशातून वाहताना,

आभाळास नसे अहंकार.

धरती मातेची हिरवाई,

कसे फेडतील त्याचे उपकार.


डोळ्यास न दिसणारी हवा,

देही प्राण जीवन जगण्यास.

कुठे आहे अहंकार तिच्यात,

सदैव जीवन देई मनुष्यास.


Rate this content
Log in