अबोली
अबोली
1 min
392
अबोली नाव माझं अबोली सांगा पाहू कोणी
कोणी हि फुले गोळा केली
जरी नाही गंध मला नावातच शांततेचा गुण आहे
सणासमारंभात माझे स्थान आहे
नाव जरी अबोली न बोलता मनाच्या कोपऱ्यात घर करतात
हि फुले गोंडस माझे रुपडे रंग ही लोभस मोगरा
माझ्या जोडीला एकाच जागी बसतो गुलाब
माझा गजरा कसा मोकळा सोडलेला
वेगवेगळ्या प्रकारे गजऱ्यात माळतात
मला सुंदर अम्बाड्याला गुंडाळतात बायका
सौन्दर्य तुमचे खुलवते
मी यापेक्षा सांगायचे
काही राहिलंय का नाव माझं अबोली
मीतर तुमची सहेली सांगा कोणी कोणी ही फुले गोळा केली
