STORYMIRROR

purushottam hingankar

Others

2  

purushottam hingankar

Others

अभंग

अभंग

1 min
74

जो कां धर्म मार्गा चाले,

त्याची वंदावी पाऊले!!१!!


आचार विचाराचा धनी, 

त्याची श्रेष्ठ ही करणी!!२!!


नित्य सत्यत्व ज्या कर्म ,

तोची जाणे सर्व वर्म !!३!!


शांती क्षमा ज्याचे अंगी ,

विश्व रूप तों सारंगी!!४!!


संतदासा ज्याची कृपा,

गुरू ईश्वर स्वरूपा!!५!!


Rate this content
Log in