Vasudha Naik

Others


3  

Vasudha Naik

Others


अभंग

अभंग

1 min 170 1 min 170

दादा तुझी मला । येता आठवण ।।

प्रेमाचे ते क्षण । नेहमीच ।।


माझे लाड सदा । तुम्ही करायचे ।।

माया लावायचे । मनातूनी ।।


लाडात वाढले । शाळाही शिकले ।।

नाव कमावले । जीवनात ।।


दादा तुम्ही गेला ।झणी जगातूनी ।।

ममता लावूनी । सार्‍यांनाच ।।


दादा या परत । वाट पाही तुझी ।।

मुलं बाळं माझी ।आजोबांची ।।


Rate this content
Log in