STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

अभंग

अभंग

1 min
115

जाऊया पंढरी आम्ही वारकरी

गाऊया श्रीहरी गोड गिती !!१!!


सर्वा मुखी एक माझा हा विठ्ठल

टाकूया पाऊल हरि नामें !!२!!


संत समागम आनंदी सोहळा

पाहूया तों डोळा पांडुरंग !!४!!


तयाच्या दर्शने तुटतील पाश

होऊ अविनाश सर्व भावे !!५!!


संतदास म्हणे तयाच्या चरणी

करू विनवणी जगन्नाथा !!६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन