STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

अभंग एक काव्य

अभंग एक काव्य

1 min
359

मुखी नाम पांडुरंगा

माझी आई चन्द्रभागा।  ।। ध्रुव ।।

माझे तीर्थ पंढरपुर

आहे त्रैलोका सागर

तुझ्या दर्शनासी रांगा

माझा सख्या पांडुरंगा


चला जावू दर्शनासी

गळा घालु माळ तुळशी

भक्ति रसाची स्वर गंगा

माझा सख्या पांडुरंगा


आला आला वासुदेव

मुखी नाम वाजे टाळ

लावू बुक्का भाळी चंगा

मझा सख्या पांडुरंगा


चन्द्रभागी झाली दाटी

वैष्णव जन  होनाचती

टाळ मृदङ्ग वाजे डंका

माझा सख्या पांडुरंगा


घरी माझ्या आहे वारी

म्हणूनच मी वारकरी

केशरी पताका माझ्या अंगा

माझा सख्या पांडुरंगा



साहित्याला गुण द्या
लॉग इन