अभिष्टचिंतन
अभिष्टचिंतन
1 min
3.0K
जन्मोत्सवाचा हर्ष
सरले काही वर्ष .
जगणे व्हावे आदर्श
माणूसकीस व्हावा स्पर्श .
जन्म मृत्यू नसतो
कधी आपल्या हाती..
जुनी टिकवून ठेऊन
जुळवा नवी नाती ...
अभिष्टचिंतनी वर्षाव
झाला आज खुप .
वय वाढले तरी
भासले तरुण रुप .
सारं मागं ठेऊन
किर्ती असावी सोबती .
मिळावी तुमच्या प्रयत्ननास
यशस्वी गती .
