अभागी तळे
अभागी तळे

1 min

12.1K
त्या रम्य तळ्याकाठी
वाहिले रक्ताचे पाट
कपटी चिन्यांशी पडली
भारतीय सैन्याची गाठ
काही किलोमीटर भूमी साठी
झाली बघा ही लढाई
त्या पिवळ्या माकडांनी केली
विश्वासघाताने चढाई
पूर्वी त्यांनी बळकावली होती
अशीच आमची भूमी
परंतु यावेळी आम्ही
नाही पडणार कमी
आणि जिंकण्याची आहे हमी
दोनास एक या न्यायाने
त्यांच्या धुव्वा उडवला
असा पोलादी सैनिक
या मातीने घडवला
तो रम्य परिसर, ते शापित डोंगर
राहतील जागच्याजागी
खुनी तळे म्हणून ते
ओळखले जाईल अभागी