आयुष्यात तू प्रवेश केला
आयुष्यात तू प्रवेश केला
1 min
413
सखे, प्रेमाबद्दल तुझ्याशी मी काय बोलू
माझ्या आयुष्यात तुझ्या येण्याने
प्रेमाबद्दल मला जाणीव खरी जाणली
आयुष्यात तर माझं सुंदर होतं
पण तुझ्या येण्याने ते प्रफुल्लित झालं
सखे तु हसावं म्हणून मी काय करावं ग
त्याला कारणही तसंच आहे ग
कारण तु जेव्हा हसतेस खूप गोड दिसते
खूप हसत जा असेच वाटते ग मला
सखे आयुष्यात तू माझ्या प्रवेश केला
सोडून तू मला जाऊ नकोस
अखेरच्या श्वासापर्यंत तू मला हवी आहेस
हजारो जन्म फक्त प्रेम तुझ्यावरच करेल मी
