STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

आयुष्यात,खर काय ?

आयुष्यात,खर काय ?

1 min
310

जिथे,आपले असतात,

तिथे बोलवावे,लागतं नाही,

जिथे आपले,नाते असतात..

तिथे,हार दुुःख,पचवता येते,

जे ,आपलें असतात....

त्यांना

खऱ्याच्या राग,येत नसतो,

जे आपले,असतात----त्याांना,

मनापासून, जपले पाहिजे--

जे मनात, असतात,

ते मनातूून उतरत,,,नसतात

वेळ कसलाही असो,

वाईट,,या, चांगलं,,,

जे आपल्या सोबत असो ,

किंवा,--–--नसो----

ते आपल्यावर प्रेम,विश्वास,

करतात,

आपण आपल्या माणसा सोबत,

कशी वागू,ते बदल नाहीत,

ते आपले असतात..

मतलबी,तर परके,,,असतात,

आपले ते आपलें असतात,

संकटी सापडले की..

आपले सोबत असले की..

माणूस घाबरत नसतो..

हेच तर, आहे---!!!

आयुष्यात खर काय??????

प्रभावती संदीप वडवले नांदेडकर



Rate this content
Log in