आयुष्याच्या या वाटेवरती
आयुष्याच्या या वाटेवरती
1 min
567
आयुष्याच्या या वाटेवरती
खेळ असतो भावनांचा
या भावनांच्या गोंधळात ठरवतो तो मान आमचा
आयुष्याच्या या वाटेवरती
आधार नसतो कोणाचा
कारणही असंच असतं स्वार्थ असतो प्रत्येकाचा
आयुष्याच्या या वाटेवरती
साथ नसते कोणाची
जो तो धावतो फक्त धन मिळवण्यासाठी
आयुष्याच्या या वाटेवरती
सोबत नसते कोणाची
कारण आपलाच गडी आपलं राज्य
हा ध्यास असतो प्रत्येकाच्या मनी
