आयुष्याच्या वाटेवर
आयुष्याच्या वाटेवर
1 min
845
आयुष्याच्या ह्या वाटेवरी
हवी मला सोबत माझ्या सखीची
नकळत प्रेम झाले तीच्यावरी
शोध घेतो मी ह्या वळणावरी
हवी ती मला वाटते मला सदा
का ओढ तीच्यापरी जीव माझ्या तिच्यात गुंतला
आयुष्याच्या ह्या वाटेवरी
धुंद झालो मी तिच्या आठवणीत
स्वप्नात मी बघतो तुला तुझ्यात मग्न झालो मी
