STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आयुष्याचे सार

आयुष्याचे सार

1 min
326

कळले मला आज

आपण काहीतरी हरवलो

वाटलं मग काय

कळत नव्हते मला काही

कंटाळा आला आयुष्याचा फार

सुचत नव्हते मग मांडीत बसले 

मी आयुष्याचे सार


ह्या धकाधकीच्या आयुष्यात

उसंत नव्हती जीवाला फार

काय होऊन बसले होते

म्हणून विचार करत बसले

 खरच आयुष्याचं गणित

  काही वेगळंच असतं

कितीही खोलात गेले 

तरी अवघड होऊन बसतं


Rate this content
Log in