STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
400

आयुष्य छान आहे

पण लहान आहे

 काय रडतोस वेडया,

 लढण्यात शान आहे

काटयातही फुलांची झुलती कमान आहे

 उचलून घे हवे ते

हे दुनिया दुकान आहे

जगणे निरर्थक म्हणतो

तो बेईमान आहे

जीवन हे सुख-दु:खाने भरलेले आहे

 सुखासाठी कधी हसावे लागते

तर कधी रडावे लागते

कारण सुंदर धबधबा बनायला

पाण्यालाही उंचावरून पडावे लागते..... 


Rate this content
Log in