आयुष्य
आयुष्य
*" सुंदर आयुष्य " सहज घडत नसतं..,*
*तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं
ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून,
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असत..!!*
*आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा,*
*""दिशा"" ही फार महत्वाची आहे.*
*जर का "दिशाच" योग्य अवलोकन केले
कि""वेगाचा"" हि उपयोग होतो.
*जीवनात यश आपल्या भोवती गर्दी बनवेल.
आयुष्यात एकाकीपणा आपल्यासाठी जागा बनवेल,
परंतु आयुष्यातील कठीण वेळा
आपल्यात एक खरा माणूस तयार करतील.*
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!
