आयुष्य,,,,
आयुष्य,,,,
1 min
93
आयुष्यातील,,, रंग उडून गेला,,,,
डोळ्यातील,,,स्वप्न,,वाहून,,गेलं,,,
गायब,,झाला,,सारा आनंद,,,
फक्त,,शरीराचा,,,साफळा,,,
राहू,,,गेला,,,
मााझ्यावर,,,रागावून,,,
सारे नातेे दुुर गेले,,,
सूर्यप्रकासाचा,,उजेड असूूून,,,
घनघोर अंधेरा पसरला,,,
आयुष्या,,,तूच सांग मला,,,
आता बाकी काय राहील,,,
दोन पल की खुशी,,,
आयुष्यभराचा,,,अंधेरा,,,,,,झाला
माझं आयुष्य मूर्झुऊन गेलं,,,,
आयुष्य,,, तूूंच सांग,,,
आयुष्याचा रंग का,,,
उधळून,,,, गेला,,,
