आयुष्य
आयुष्य
1 min
220
किती साजेसं काहीतरी ते सांगत असतं
दिवसामागून दिवस ते जगत असतं
कधी उनाड तर कधी अल्लड
केव्हा केव्हा बनतंं ते लगेच खोडकर
कधी गंंभीर तर कधी शांंत
तर काही दाखवत
ते रूप आपलं मातृतुुुल्य
निभवत जातं ते नातं नवं नवं
ओढ लावतं सर्वांना ते आयुष्य हवं
