STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

आयुष्य सुंदर आहेच

आयुष्य सुंदर आहेच

1 min
174

आयुष्य सुंदर आहेच

   फक्त कुठे बोलायचं आणि

   कुठे हे समजायला हवं

आयुष्य सुंदर आहेच

    फक्त किती सांगायचं आणि

     किती ऐकायचं हे समजायला हवं

आयुष्य सुंदर आहेच

    फक्त कुठे तानायचं आणि

     कुठे सोडायचं हे समजायला हवं

आयुष्य सुंदर आहेच

      फक्त किती करायचं आणि

      कुणासाठी करायचं हे समजायला हवं


Rate this content
Log in