आयुष्य कसं जगायचं
आयुष्य कसं जगायचं
1 min
933
आयुष्याची दोरी कोणाची किती लांब आहे
हे कोणीही संगी शकत नाही
तर
आपले जेवढे आयुष्य आहे
ते आनंदात जगता यायला हवे
आयुष्य प्रेम आहे अन् ते मधुर आहे असे समजून
त्याची चव चाखायला हवी
तसेच आपले रागावर नियंत्रण असायला हवा
तो राग आपल्यासाठी खूप घातक आहे
संकटे येतात तशीच ती वाऱ्याच्या झुळुके प्रमाणे
आयुष्यातून निघून जातात
त्या संकटावर तुम्ही मात करा
आणि गेलेले क्षण आपल्या हृदयात साठवून ठेवा
