STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

4  

Asmita prashant Pushpanjali

Others

आयुष्य हे चार टप्याचे।

आयुष्य हे चार टप्याचे।

1 min
182

आयुष्य हे चार टप्याचे।


आयुष्य हे चार टप्याचे।

समयाच्या पार टप्याचे।


शिखर कोणते गाढावे।

म्हातारपण हे भार टप्याचे।


आवरावे सावरावे कसे।

तारुण्य हे ज्वर टप्याचे।


परिवर्तन का? कसे कळेना।

युवापण हे मार टप्याचे।


अबोल,अबोध मुक कळ्या।

बालपण हे सार टप्याचे।

आयुष्य हे चार टप्याचे।



Rate this content
Log in