आठवणींचे रंग
आठवणींचे रंग
1 min
206
आधीच रंगले मी
तूझ्या प्रेमरंगात
रंगवितोस मग कशाला
या होळीच्या रंगात
तुतर रोजच मला
बेधूंद प्रेमाचे दान देतोस
मग कशाला माझ्यास्तव
पळसफुलांना रंग मागतोस
धूळवळीचा सण आजचा
रंगाची तर मजाच न्यारी
पण तुझ्यावीना अपूर्ण वाटे
रंगाची ही अपूर्व होळी
ये लवकर निघूनी तु
उधळ मजवर गूलाल गुलाबी
धूळवळीचा
