STORYMIRROR

Sunil Khaladkar

Others

3  

Sunil Khaladkar

Others

आठवणी.... आणि ती

आठवणी.... आणि ती

1 min
245

भरुन आलेलं आभाळ ,

सांगते आपली कहाणी..

आठवणी तुझ्या इतक्या की,

जसे पावसातील बरसते पाणी....


Rate this content
Log in