SWATI WAKTE
Others
बालपणाच्या सुखद आठवणी
मुग्ध करतात मनी
भातुकलीचा खेळ आगळा
संसार मांडला हा वेगळा
लंगडी, कबड्डी, खो खो
एकी वाढविती जो जो
क्षणात भांडण क्षणात बोलचाल
मनात नाही कुठलाच गाळ
म्हणूनच तुकाराम महाराज बोलले तेव्हा
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
नाजुक हात
सुख म्हणजे नक...
आजीबाईचा बटवा
टी. व्ही. चे ...
सावित्रीबाई फ...
कस होणार या न...
श्रावण (चारोळ...
सांगेल का कुण...
हायकू (राधा क...
मित्र