STORYMIRROR

vaishnavi chavan

Others

3  

vaishnavi chavan

Others

आठवण नावाचं पाखरू..

आठवण नावाचं पाखरू..

1 min
191

आठवण नावाचं पाखरू,

एक वेगळीच ओढ तुझी लावून जात..


कधी तुझ्यात तर कधी तू आहेस त्या क्षणांत

मला गुंतवून ठेवतं..


तुझ्या नावाची एक वेगळीच

नशा मला ते करवून देत..


प्रत्येक क्षणांत ते तुझ्या प्रेमाची मला

जाणीव होऊ देत राहतं..


खरंच, आठवण नावाचं पाखरू

एक वेगळीच ओढ तुझी लावून जात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन