STORYMIRROR

Deepak Ahire

Others

2  

Deepak Ahire

Others

आत्मविश्र्वास...

आत्मविश्र्वास...

1 min
90

संकटं कधीच नसतात, छोटी किंवा मोठी,

त्यांना सामोरं कसं जातो, असतं आपल्या आत्मविश्वासापोटी

नवनिर्माणाची क्षमता, आत्मविश्वासातून येते,

ठाम निर्णय,जबाबदारी पत्करून लढण्यास सिद्ध होते

आत्मविश्वास बाळगून, कोलंबस पुढे पुढे जात राहिला,

त्यातूनच त्याने वैभवी, अशा प्रांताचा शोध लावला 

आत्मविश्वास देते तुम्हां, रचनात्मक यश,

आत्मविश्वासाच्या अभावी, मिळते आपणास अपयश 


Rate this content
Log in