STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

2  

अमोल धों सुर्यवंशी

Others

आठवण मैत्रीची

आठवण मैत्रीची

1 min
362

विचार केला तर तो वाईट

करण्यासाठी पुढे धावलो

तर सारी दुनिया नकोशी

ठोकर येवढा मेंदूत गुसला

नादान पणा डावच फसला

आपल्या सोबत कोणी नसते

जो तो त्यांच्यात मगण दिसते

एकटा पडत जाई विचार

आपल्या दुःखा वर रेघाटे चार

चूका माझ्या मी चूकांचा

असलो तरी नसलो तरी

खापड सारा डोईवरी

चरफडत अंग शहरे

डोळे मिटून पाहवे सारे

पुन्हा गाव दिसणार नाही रे

रात्र होईल निरोपाची

सार्‍यां आवर्जून भेटण्यांची

मांडला डाव हा पत्तांचा

शेवटचे नशिब आजमावे

अपयशी विचाराने जिंकायचे

घोघावले मन सारे

दोरीवर लटकनारे

आठवण येते निलू भावा

तू कूठे असो सदा सुखी राहवा......


Rate this content
Log in