आता फक्त
आता फक्त
1 min
208
तु गेला आहेस निघून
वाटते जणु या जिवणातूनच
मी जगावे आता फक्त
तुझ्या आठवणीतूनच !!!
तूला खूप सांगायचे होते
खूप काही सांगायचे राहले
तू दिले मज प्रेमाचे विश्व
पण आणखी काही मागायचे राहले ।।
आता फक्त तूझी
आठवण जपलीय मनात
आता त्यातच जगत राहायचे
जिवनाचे हे रण हरल्यावरही
खेळतच राहायचे ।।