आशीर्वाद
आशीर्वाद
1 min
116
सेवा धर्मं पाळी, अवगुणाते त्या टाळी !१!!
कृपा तया करी तोची पांडुरंग हरि!!२!!
नको करू गर्व त्याची लेकरे ही सर्व!!३!!
मुखी रामकृष्ण हरि, देव तयासी उद्धरी!!४!!
संतदास म्हणे आशीर्वाद त्या कारणे!!५!!
