आशेवर एका...
आशेवर एका...
1 min
304
चांगल्यात रोजचं काहीतरी नवीन मिसळणं...
वाईटात रोजचं काहीतरी नवीन मागे उरणं...
दोघांची सांगड घालून पुन्हा नवीन जोडणं...
परिस्थितीचं उलट-सुलट होणं चालू राहणं....
नवप्रवाहाचा सागर असाच भरत राहणं...
प्रवाही जगण्याचा वारसा सुरूच ठेवणं...
असं मार्गक्रमण करत आयुष्य उभं राहतं...
प्रेमाचं अमृत मनमुरादी लुटायचं...
सारथी शोभिवंत तयाला वरदान त्यागाचं...
आशेवर एका जग कुशीत सामावून घ्यायचं...
