आस ही पावसाची
आस ही पावसाची
1 min
337
शुष्क वृक्षांची पालवी
आसुसली पाण्याच्या थेंबाला
व्याकुळ मनाची तहान वेगळी
आस ही जीवा लागी
नको असती मनाच्या वेदना
आसुसली काठावरती उभी आहे
वाटे शोधती आहे मार्ग मोकळा आहे
एकटीच जाताना वाट तुझीच असते
शुष्क राणा वरती फिरे पक्षीही तहानलेली
भयानी गगनी लागली असती
वाट पाही ही पाण्यापाई
आस ही जिवापाई लागे
बरसल्या हा पाऊस धरतीवरती
मनाच्या गाभार्यात उडती तरंगी
आनंदाने करीती विहार गगनी
वृक्षवेली बहराती धरतीवरती
खरंच आनंदी सर्व असती फार
कारणही तसे असेच असती
बरसला हा धरतीवराती
बहरली ही वृक्षवेली पशुपक्षी
