Pallavi Udhoji

Others


2  

Pallavi Udhoji

Others


आर्त शब्द

आर्त शब्द

1 min 3.0K 1 min 3.0K

जीवनाचा अर्थ मज कळेना

आणि शब्दाविना तो मज सापडेना

मनाशी मनाचे मी आर्त शब्द मांडले

मात्र शब्द हे शब्दांशी ना जुळले


Rate this content
Log in