STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

आर्त साद

आर्त साद

1 min
351

आर्त साद ही भावाची बहिणीला

कधी ना मिळेल दुःख छावणीला


तुझ्या जीवनी सदा सुख नांदेल

तुझ्या पदरी सौख्य भोग बांधेल 


जरी भाऊ करी तुझ्या खोड्या सदा

किती छान तरी तुझे बोल दादा


नाते ह्यांचे असते किती निस्वार्थी

प्रेम नात्यात निर्मळ त्याच अर्थी


नाते हे असे सर्वांच्या जीवनी येवो

दुःख सारे बहीण भावाचे जावो


मन आज देते तुला आर्त साद

होऊ दे तुझ्या जीवनी हर्ष नाद


साहित्याला गुण द्या
लॉग इन