STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

आरोग्य

आरोग्य

1 min
191

चांगले ठेवू आपले आरोग्य

वर्तणूक असू द्यावे योग्य

स्वच्छतेचे नियम पाळावे

कुणी म्हणू नये तुला अयोग्य


जेव्हा आपले वर्तन असेल योग्य

तेव्हाच राहिल चांगले आरोग्य

आरोग्य चांगले तर मन चांगले

चांगल्या मनाचे सर्व होते भले


कोरोना प्रादुर्भावाच्या काळात

मास्क हे ढालीपेक्षा कमी नाही

बेजबाबदारपणे वागलो आपण

तर आपल्या जिविताची हमी नाही


आपल्या कुटुंबाची जबाबदारी

प्रमुख म्हणून आपल्यावर आहे

स्वतःच्या आरोग्यासोबत सर्वांच्या

आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे


Rate this content
Log in