आपणे
आपणे
1 min
154
आपणे की खुशी,,,
माझी कमजोरी,,,, आहे,,।
त्याच्यावर न रागावणं,,,
माझी मजबुरी आहे-----
पंरतु ,ते माझी खामोसी,,,
का?????
समजुन घेत नाहीत????
वक्त ने माझा मज्जाक,,,
बनवला,,,,,।।।।
माझी बदणसीबी,,,,
का????
मला,माझ्या माणसंच ,,,,
प्रेम ,मिळल नाही,,,,
देवानं मला अंधारात ,,,,
का???
टाकलं,,,
प्रभावती संदीप वडवळे नांदेडकर
