आपलं जगणं
आपलं जगणं
1 min
226
रांगोळी काढताना
ते डिझाईन कसं होईल
सांगता मला येत नाही
पण ते जसं होईल
त्यानंतर त्यात मला माझ्या मनासारखे
रंग त्यात भरता येईल
आयुष्याचा आपलं तसाच आहे
उद्या आपल्या आयुष्यात काय होईल
हे कोणीही सांगू शकत नाही
पण ते कसं जगायचं
ते आपणच ठरवत असतो
ते आपल्या हातात असतं
