Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

आपलीच माणसं लागतात

आपलीच माणसं लागतात

1 min
141


 एकमेकांशी हसण्यासाठी,

 रागात रुसण्यासाठी,

जीवन जगण्यासाठी ,

बुडताना वाचवण्यासाठी,

कुजबुज गोष्टी बोलण्यासाठी,

 आवरणे सावरण्यासाठी,

राहणाऱ्या घरासाठी,

कापडाने पुसण्यासाठी,

शेती,शिवारासाठी,

संकट काळासाठी,

एकूणच वेळेेेसाठी

 सुख-सुखासाठी,

दु:ख--दु:खतासाठी,

काम सांगण्यासाठी,

 सुविचार ऐकण्यासाठी,

 पेसा कमावण्यासाठी

सजावट सजवण्यासाठी,

वेळप्रसंगी रडवण्यासाठी,

 काम सोडवण्यासाठी,

वेळ बुडवण्यासाठी,

खेळ खेळण्यासाठी,

 संकटकाळी येण्यासाठी..... 

.... आपलीच माणसं लागतात


Rate this content
Log in