आपले कुटुंब नक्की आपलीच जबाबदारी
आपले कुटुंब नक्की आपलीच जबाबदारी
1 min
234
आपले कुटुंब नक्की आपलीच जबाबदारी
सुरक्षित सुरळीत मग चालेल या संसारी
बिकट झाली ही वाट चालतांना व्यवहारी
आपले आपणच जगताना घ्या खबरदारी
महाभयंकर विषाणू दर वर्षात बिमारी
लहान-मोठे कुणी कुणाला न सोडणारी
रोग प्रतीकर शक्ती वाढवने घरातच
आहे स्वयंपाकात काही जिन्नस खासच
गुळवेल, काढा, गोळी असावे घरात नित्य
नाक चुनचुन करता घ्यावी हळद दुध त्यात