आपल मन आपल्याला खात
आपल मन आपल्याला खात

1 min

2.7K
आपलं जेव्हा चुकत
तेव्हा आपण नकळत दुसऱ्याकडे बोट दाखवतो
माहित असत आपण खोटं बोलतो
ह्याची जाणीव होऊन अपल मन आपल्याला खात.