Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubham bhovad

Others

4.7  

Shubham bhovad

Others

आणि मी उन्हाळ्याच्या प्रेमात पडलो..!

आणि मी उन्हाळ्याच्या प्रेमात पडलो..!

1 min
595


कुणा ❤️आवडे🌧️🌧️ पावसाळा तर कुणा ❤️आवडे ☃️☃️हिवाळा,

पण माझा ❤️❤️मनपसंत ऋतू आहे🔥🔥 उन्हाळा.

आत्या, मावशी, मामा होतात👪👪 गोळा,

असा हा असतो एक वेगळाच ✨🥳✨रम्य सोहळा.

आंबा🥭🥭,फणस🥝🥝 ,काजू, करवंदाने कोकण सार भरलं,

मुलांचं शिक्षणाचं वर्ष बघा👩‍🏫👨‍🎓🏫 सरलं.

रोज थंड पेये🥛🍹,सरबत🥂, 🍦🍦आईस्क्रीम असते आमची🥳🥳 चंगळ,

असते कुणाकडे 🙏🙏पूजा तर असतं कुठे शुभ ❤️❤️मंगल.

नदीत🏊🏊 मनसोक्त डुंबण्याची मजा मिळते अनुभवायला,

रोज असतात तुर्नामेंट 🏏🏏क्रिकेट मिळते खेळायला.

असा उसंत नाही असा ऋतू आहे 🔥❤️🔥उन्हाळा.

अशा उन्हाळ्याच्या❤️प्रेमात❤️ पडलो मी पहिला.❣️


Rate this content
Log in