आनंद लागे सारे
आनंद लागे सारे

1 min

3.2K
वीज ही कडाडे
क्षणभर दिसे मज सारे
जसे यावे तू आयुष्यात
चित्त आनंद लागे सारे
वीज ही कडाडे
क्षणभर दिसे मज सारे
जसे यावे तू आयुष्यात
चित्त आनंद लागे सारे