STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

आनंद भावना...

आनंद भावना...

1 min
11.8K


स्मितात चिरकाल टिकणाऱ्या 

हास्यातला खळखळता आनंद 

क्षणोक्षणी नव जीवन देणाऱ्या

घट्ट भावना कायम मनी सुखद... 


Rate this content
Log in