STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

आम्ही रांगडे वंजारी(गीत)

आम्ही रांगडे वंजारी(गीत)

1 min
27.5K


आम्ही रांगडे वंजारी

आम्ही पोलादी वंजारी

रान शिवारी वंजारी

डोंगर कपारी वंजारी


कष्टकरी रे वंजारी

आम्ही शेतकरी, मजूर वंजारी

माय, बाप रे वंजारी

आम्ही सोज्वळ वंजारी


शूर योद्धा रे वंजारी

क्रांतिकारी रे वंजारी

आम्ही रांगडे वंजारी

आम्ही पोलादी वंजारी


भारतभूचे रे वंजारी

आम्ही महाराष्ट्राचे वंजारी

आमची संस्कृती वंजारी

आमची देवते वंजारी


महाराष्ट्र भूषण वंजारी

आम्ही रांगडे वंजारी

आम्ही पोलादी वंजारी

थोर विचारवंत वंजारी


थोर समाजसेवक वंजारी

शूर, दानशूर वंजारी

माहिती पिढ्यां पिढ्यांची

साक्ष इतिहास कालखंडाची

आम्ही रांगडे वंजारी

आम्ही पोलादी वंजारी


छत्रपती शिवाजींचा कालखंड

उल्लेख जागरण, गोंधळातून

कवी संजय गातो गीत

प्रेरणा पुढील पिढ्यांस देऊन

आम्ही रांगड़े वंजारी

आम्ही पोलादी वंजारी.


Rate this content
Log in