STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

आला वसंत

आला वसंत

1 min
259

आलाय वसंत हासत

फुलवीत नि झुलवीत 

नवी कोवळी पालवी

न्हाऊ या मखमलीत 


करू या स्वागत ऋतूचे

आम्रवृक्ष पहा मोहरला

रानमेव्याची ही चंगळ 

बाग फुलांचा बहरला


Rate this content
Log in