STORYMIRROR

Jyoti Sakpal

Others

2  

Jyoti Sakpal

Others

आला आला वारा

आला आला वारा

1 min
121

आला आला वारा बेभान धुंद झाला 

कोरड्या रुक्ष मनाला हळूच स्पर्शून गेला

आला आला वारा गंध मधाळ झाला

कानात माझ्या गोड गुपित सांगून गेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन