आकाश
आकाश
1 min
528
आकाशी आपल्या असण्याच्या
इतक्या आहेत विविध तारका...
ज्या अंधारी तेजात चकाकत्या
आपल्या प्रेमाच्या विशाल वार्ता...
