आकार
आकार
1 min
174
आकार आकार
तुज विभिन्न प्रकार
तुजमुळेच समजते
उत्पत्तीची कमाल
तुजमुळेच मिळतो
जीवनाला आधार
तुज मुळे च समजते
जीवनाची भुमिती आम्हास
तुजमुळेच वेगळे
भासतो ची आम्ही
तुजमुळेच सर्व
भेद जाणतो ची आम्ही
जरी तुज उत्पत्ती निर्गुणाच्याच ठायी
त्यालाही आकार देतोच आम्ही
