STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

आजच्या दुनियेत असें कांही लोकं

आजच्या दुनियेत असें कांही लोकं

1 min
234

आजच्या दुनियेत असें कांही लोकं

असतात आपल्या डोळ्यासमोर

लहानाचे मोठे होतात तेच विसरून

जातात........!


नातं रक्ताचं असो

नात मैत्रीचं असो

नातं असंच झालेलं असो

नातं जीवापाड जपलेलं प्रेमाचं असो.....


आज ना उद्या ते किती दिवस

टिकून राहणार आपल्यावर

अवलंबून असते.निसर्गाची रितच

अशी विरुद्ध दिशेने घेऊन जाते........!


आजकाल रोज भेटणारी आपली नसतात

अचानक भेटलेली आपली ओळख ठेवतात

हीच माणस आपली असतात.....!


आजच्या दुनियेत असें कांही लोकं

असतात आपल्या डोळ्यासमोर

लहानाचे मोठे होतात तेच विसरून

जातात........!


किती ही काही करा माणुसकी उपयोगी येते.....!


Rate this content
Log in